संजय राऊत यांना ईडी चे समन्स ; चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश
वेध माझा ऑनलाइन - संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. 28 जूनला चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. यापूर्वी ईडीने त्यांच्या काही मालमत्ता जप्त केल्या होत्या.
No comments:
Post a Comment