वेध माझा ऑनलाइन - सध्या मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं शिवसेनेतील बंड राज्यभर चर्चेत असताना आता या बंडामागे
मातोश्रीचाच हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री केल्यास सेना भाजप सोबत जायला तयार असल्याचीही चर्चा आहे बंडाच्या नावाखाली एकनाथ शिंदे भाजपशी वाटाघाटी घडवून आणत आहेत अशीही राजकीय वर्तुळात आता चर्चा आहे
आणि त्यामुळेच ना शिंदे यांच्या बंडाला मातोश्रीचाच आशीर्वाद आहे का ?अशी शंकाही उपस्थित होऊ लागली आहे.सेना आमदार महा आघाडीबरोबर नाखूष आहेत अशीही माहिती समोर येत आहे या सर्वच कारणामुळे भाजप सोबत जाण्यासाठी शिंदे यांचे बंड मातोश्रीच्या आशीर्वादाने आहे का? अशी चर्चा जोर धरू लागली आहे
No comments:
Post a Comment