वेध माझा ऑनलाइन - कराड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गट व गणांची प्रारूप रचना गुरूवारी प्रसिद्ध करण्यात आली. यात कराड तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गणांची वाढ झाल्याने जिल्हा परिषदेचे चौदा गट व पंचायत समितीचे अठ्ठावीस गण झाले आहेत.
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण त्यामधील समाविष्ट गावे पुढीलप्रमाणे ः
पाल गट ः
पाल गण ः पाल, भगतवाडी, हरफळवाडी, करंजोशी, शिरगाव, वाजेवाडी, आदर्शनगर, वडगाव उंब्रज, भांबे, मरळी, धावरवाडी
इंदोली गण ः इंदोली, मस्करवाडी, चोरजवाडी, डफळवाडी, सावरघर, साबळेवाडी, कोरीवळे, चेारे, साखरवाडी, हिंगनोळे, भोसलेवाडी, पेरले
उंब्रज गट ः
उंब्रज गण ः उंब्रज, गोडवाडी, नाणेगाव बुद्रुक, कळंत्रेवाडी
कोर्टी गण ः कोर्टी, भुयाचीवाडी, कवठे, नवीन कवठे, धनकवडी, वडोली भिकेश्वर, कालगाव, खराडे, चिंचणी, कोणेगाव, बेलवाडी
मसूर गट ः
किवळ गण ः हेळगाव, पाडळी हेळगाव, गायकवाडवाडी, बानुगडेवाडी, गोसावेवाडी, हणबरवाडी, कचरेवाडी, निवडी, किवळ, घोलपवाडी, खोडजाईवाडी, चिखली, वाण्याचीवाडी
मसूर गण ः मसूर, यादववाडी, माळवाडी, वाघेश्वर, कांबिरवाडी, शामगाव, अंतवडी, रिसवड,
कोपर्डे हवेली गट ः
वाघेरी गण ः वाघेरी, करवडी, पार्ले, वडोली निळेश्वर, पाचुंद, मेरवेवाडी, सुर्लीे, शहापूर, राजमाची, कामठी
कोपर्डे हवेली गण ः कोपर्डे हवेली, उत्तर कोपर्डे (यादववाडी), नडशी, यशवंतनगर, पिंपरी, शिरवडे, ब्रि, शिरवडे
चरेगाव गट ः
तळबीड गण ः तळबीड, वहागाव, खोडशी, बेलवडे हवेली, घोणशी
चरेगाव गण ः भवानवाडी, अंधारवाडी, मांगवाडी, शिवडे, हनुमानवाडी, चरेगाव, शितळवाडी, खालकरवाडी, तासवडे, वराडे
तांबवे गट ः
तांबवे गण ः तांबवे, उत्तर तांबवे, गमेवाडी, पाठरवाडी, आरेवाडी, डेळेवाडी, साजूर, भोळेवाडी
No comments:
Post a Comment