वेध माझा ऑनलाइन - मंकीपॉक्सवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं, असं सांगत याआधी दिलासा देणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेने आता आपल्या वक्तव्यावरून यूटर्न घेतला आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. मंकीपॉक्सवर नियंत्रण मिळवता येईल की नाही याची खात्री आम्हाला नसल्याचं आता WHO ने म्हटलं आहे. त्यामुळे आता कोरोनाप्रमाणे मंकीपॉक्सचीही महासाथ येईल की काय? अशीच भीती आता आहे
जगातील 30 देशांना मंकीपॉक्सने शिरकाव केला हे. 550 पेक्षा जास्त प्रकरणं दिसून आली आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त करत आताच तातडीने पावलं उचलण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment