वेध माझा ऑनलाइन - मुंबईतील दादर परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. दादर परिसरातील छबीलदास शाळेमध्ये सिलेंडर स्फोट झाले आहे. एकापाठोपाठ 4 सिलेंडर स्फोट झाले आहे. या दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामुळे शाळेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दादरमधील छबीलदास शाळेत एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाले. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास हे स्फोट झाले. एकूण 4 सिलेंडरचा स्फोट झाला.
एकापाठोपाठ 4 सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे परिसर दणाणून गेला होता. यामध्ये शाळेच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. या दुर्घटनेमध्ये शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
No comments:
Post a Comment