वेध माझा ब्रेकिंग...
कराड नगरपरिषदेच्या जुन्या जॅँकवेलमधून पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्याचे तांत्रिक काम निम्मे झाले आहे आणि थोडेच बाकी आहे उद्या दुसरा पंप उपलब्ध होणार आहे त्यावेळी बऱ्यापैकी काम होईल दरम्यान शहरातील नागरिकांच्या सोईसाठी उद्या शनिवारी २० जुलैपासून शहरात रोज सकाळी एक वेळ पाणी पुरवठा करणेत येणार आहे अशी माहीती कराडचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी वेध माझा शी बोलताना दिली
No comments:
Post a Comment