वेध माझा ऑनलाइन।
कोयना धरणात आज मंगळवारी सकाळी ८ वाजता एकूण ८५.३७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment