वेध माझा ऑनलाइन। ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं ८९ व्या वर्षी निधन झालं आहे. नवी मुंबईतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बाबा महाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी ३ वाजेनंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येईल. उद्या शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्याच्या निधनाने धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत आहे
No comments:
Post a Comment