Tuesday, October 24, 2023

महाबळेश्वरमध्ये जनरेटरचा स्फोट ; काहीजणांनी प्रकृती गंभीर ! ; देवीच्या मिरवणुकीत घडली घटना ; वाचा सविस्तरपणे ;

वेध माझा ऑनलाइन। 
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. देवीच्या मिरवणुकीत डीजेसाठी आणलेल्या जनरेटरचा स्फोट झाला असून या स्फोटात अनेकजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामधील काहींची प्रकृती चिंताजनक आहे असेही समजते सायंकाळी साडेआठ च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे


News ब्रेकिंग.....

No comments:

Post a Comment