वेध माझा ऑनलाइन। वाईचे आमदार मकंरद पाटील यांना त्याठिकाणच्या ग्रामीण भागात मराठा आंदाेलकांनी काळे झेंडे दाखवत आरक्षणाची मागणी केली.
दरम्यान मराठा आंदोलकांनी आमदार मकरंद पाटील यांच्या झालेल्या वाढदिवसाच्या बँनरला देखील काळे फासले होते.
वाई विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील हे मोळी टाकण्याच्या कार्यक्रमासाठी निघाले असताना संतप्त आंदोलकांनी आमदार मकरंद पाटील यांना काळे झेंडे दाखवले. त्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
No comments:
Post a Comment