वेध माझा ऑनलाइन । आरक्षणसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे उद्यापासून राज्य सरकार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत केली आहे
तसेच मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारने जी समिती नेमली आहे त्या समितीकडून पहिला अहवाल सादर करण्यात आला आहे शिंदे समितीत जेवढ्या कागदपत्रांची तपासणी झाली आहे त्यामध्ये जेवढ्या नोंदी झाल्या आहेत त्यानाच दाखले देणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केलं आहे
ब्रेकींग...👍
No comments:
Post a Comment