Tuesday, October 24, 2023

विजयादशमी निमित्त साताऱ्यात उदयनराजेंच्या हस्ते भवानी तलवारीचे पूजन ;


वेध माझा ऑनलाइन। आज जलमंदिर येथे खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले.विजयादशमी निमित्त आज साताऱ्यातून पारंपारिक भव्य मिरवणूक काढण्यात आली उदयनराजे भोसले यांच्या उपस्थित निघणाऱ्या या मिरवणूकीत पारंपारिक वाद्ये वाजविण्यात आली दरम्यान जलमंदिर येथील भवानी तलवारीच्या पूजन करण्यात आले यावेळी पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment