सातारा
जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवरुन साता-यात बरंच काही घडुन गेलय भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे यांनी शरद पवार यांची भेट घेवुन अध्यक्ष बनवण्याची विनंती केली होती. मात्र या सगळ्यांना फाटा देत शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या भवितव्याकडे पहात नितीन पाटील यांना जिल्हा बँकेच अध्यक्ष बनवलं .दरम्यान मगिळवेळी शिवेंद्रराजे अध्यक्ष होते तेव्हा शरद पवार यांच्याकडे मी शिफारस केली होती यावेळी देखील निवडून आलो असतो तर मी त्यांच्यासाठी शिफारस केली असती आणी ते अध्यक्ष झाले असते असे खोचकपणे शशिकांत शिंदे यांनी आज बोलून दाखविले
जिल्हा बँकेचे निवनिर्वाचित अध्यक्ष नितीनकाका पाटील यांना शशिकांत शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या असुन जिल्हा बँकेत नेहमीच पक्ष विरहीत कामकाज चालत असं त्यांनी सांगियलय स्व. लक्षमणतात्या पाटील यांनी काय पक्षाशी बांधीलकी ठेवत शदर पवार यांच्या विचारांची पाठराखन केली होती. त्यामुळे त्यांच्या मुलाला अध्यक्ष बनविलं याचा आनंदच असुन कार्यकर्त्यांना सुद्धा समाधान झालं असेल असं शशिकांत शिंदे म्हणालेत.
No comments:
Post a Comment