परदेशातून फलटणला आलेले कुटुंब कोरोना पोसिटीव्ह ; ओमिक्रॉनच्या टेस्ट नंतर होणार नेमकं निदान...!
वेध माझा ऑनलाइन
कराड
युगांडा देशातून परतलेल्या पती, पत्नी व दोन मुलांचा कोरोना अहवाल बाधीत आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधितांचे रक्ताचे नमुने ओमिक्रॉनच्या टेस्टसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्याचे अहवाल आल्यानंतरच नेमकं निदान होणार आहे
No comments:
Post a Comment