Tuesday, May 2, 2023

पवार साहेबांचा निवृत्तीचा निर्णय अतिशय धक्कादायक आहे या निर्णयापासून त्यांनी परावृत्त व्हावं यासाठी मागणी करण्यात आली असुन त्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली आहे या कमिटीद्वारे त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी नेते  माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली

पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भाषणाच्या शेवटी पवार साहेबांनी पक्षीय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले त्याची तीव्र उमटल्या असून देशाच्या राजकारणात पवार साहेबांचं मानाचे स्थान आहे सामान्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका त्यांची असते त्यांचा हा निर्णय अतिशय धक्कादायक आहे या निर्णयापासून त्यांनी परावृत्त व्हावं यासाठी मागणी करण्यात आली असल्याचे ते म्हणाले


 


No comments:

Post a Comment