Monday, June 10, 2024

सलग तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी; कराडात भाजपचा जल्लोष ; चित्रलेखा माने कदम यांची उपस्थिती -

वेध माझा ऑनलाइन भारताच्या पंतप्रधानपदी  नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली या शपथविधी कार्यक्रमानंतर कराड शहरात भारतीय जनता पार्टी च्या वतीने साखर व पेढेचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी  भाजप नेत्या सौ चित्रलेखा माने कदम (महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष,) विक्रम पावसकर (प्रदेश उपाध्यक्ष भाजप),एकनाथ बागडी (शहराध्यक्ष कराड शहर भाजपा),प्रमोद शिंदे (जिल्हाउपाध्यक्ष सातारा) तसेच अक्षय मोहिते,काकासाहेब जाधव,प्रशांत कुलकर्णी,सुनील नाकोड,शंकर वीर,सुलोचना पवार,वर्षा सोनवले,अजित भोसले,संदीप थोरवडे,रमेश मोहिते,रणजीत शिंदे,सौरभ शहा,यश पवार,अनिल पवार,सुहास पवार,नंदू पवार,धनश्री रोकडे,हुशार भिसे,प्रकाश भाऊ पवार,दिलीप जाधव,उल्लास बेंद्रे,भोपते महाराज,जनाबाई जाधव,सुधीर कांबळे,सोपान तावरे,सत्वशीला मोहिते,मंजिरी कुलकर्णी, नम्रता कुलकर्णी, वैशाली मांढरे,आशाबेन शहा,प्रिया जोशी,अर्चना पाटणकर,भाग्यश्री कोळेकर, कविता माने,भारती शिंदे,सुमन बागडी,विवेक भोसले,विश्वनाथ फुटाणे,बूथ (अध्यक्ष,शक्ती केंद्रप्रमुख) तसेच सर्व बूथ अध्यक्ष,शहर पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी, हजर होते.

No comments:

Post a Comment