Friday, July 12, 2024

कोयना धरणात पाणीसाठा किती झालाय? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन।

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. गुरुवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना येथे 29 तर नवजाला 47 आणि महाबळेश्वरमध्ये 73 मिलीमीटर झाला. यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली असून पाणीसाठा 33.84 टीएमसी झाला आहे. परिणामी धरण 32.15 टक्के भरले आहे.

No comments:

Post a Comment