वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवसात पावसाने अल्प हजेरी लावली. दि. 9 जुलै रोजी सरासरी 1.4 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 324.3 मि.मी. पाऊस पडला आहे. तर कोयना पाणलोट क्षेत्रात देखील बुधवारी पावसाने कमी हजेरी लावली असून धरणात 32.79 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे.
... सातारा – 0.6 (280.7), जावली-मेढा – 2.2 (490.1), पाटण – 0.4 (400.6), कराड – 0.8 (267.1), कोरेगाव – 1.6 (298.2), खटाव – वडूज – 0.5 (277.5), माण – दहिवडी – 2.1 (238.9), फलटण – 0.3 (259.0), खंडाळा – 2.9 (139.6), वाई – 1.0 (264.3), महाबळेश्वर – 9.9 (931.1) याप्रमाणे पाऊस झाला आहे.
No comments:
Post a Comment