हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी तीन ते चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या, २४ तासांत महाबळेश्वरला फक्त 22 आणि नवजा येथे 55 मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली तर कोयना धरणात पाणी आवक सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा 33.03 टीएमसीवर पोहोचला आहे.
No comments:
Post a Comment