दुशेरे ग्रामपंचायत निकाल ; भाजपचा झाला सरपंच ; 6 जागा भाजपला तर 3 जागा महाविकास आघाडीला
वेध माझा ऑनलाइन - दुशेरे तालुका कराड च्या सरपंचपदी भाजपाचे डॉ. अतुल भोसले गटाचे *आनंदा गायकवाड यांनी विजय मिळवला आहे तर सदस्यपदी भाजपाच्या सहा जागा तर महाविकास आघाडीला तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे
No comments:
Post a Comment