वेध माझा ऑनलाइन - तळबीड ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे त्याठिकाणी राष्ट्रवादीला धक्का बसला आहे राष्ट्रीय कॉग्रेसची सत्ता त्याठिकाणी आल्याचे चित्र आहे तर सुपनेत देखील सत्तांतर झाले आहे त्याठिकाणी पालकमंत्री देसाई व व उंडाळकर गटाला धक्का बसला आहे
Breaking
No comments:
Post a Comment