वेध माझा...
Tuesday, December 20, 2022
कासारशिरंबे ग्रामपंचायतीत काँग्रेसची बाजी ; सरपंचपदही पटकावले...
वेध माझा ऑनलाइन -
कासारशिरंबे ग्रामपंचायतीत आमदार पृथ्वीराज चव्हाण व अॅड. उदयसिंह पाटील यांच्या गटाने सरपंच पदासह सहा जागांवर विजय मिळवून सत्ता कायम ठेवली तर विरोधी डॉ. अतुल भोसले गटाला पाच जागा मिळाल्या.
Breaking
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment