वेध माझा ऑनलाइन - विजयनगर ग्रामपंचायतीत माजी आमदार आनंदराव पाटील यांची सत्ता कायम राहिली. येथे यापूर्वी पाच सदस्य बिनविरोध निवडून आले होते. दोन सदस्य व सरपंच अशा तीन जागांसाठी निवडणूक लागली होती. या तीनही जागांवर माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखलील महाकाली पॅनेलने विजय मिळवला.
Breaking
No comments:
Post a Comment