वेध माझा ऑनलाइन - तारुख ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा कॉग्रेस ला धक्का बसला आहे त्याठिकाणीअपक्ष सरपंच उमेदवार सचिन कुराडे विजयी झाला आहे
तसेच अंतवडी ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला धक्का बसला आहे तर याठिकाणी आमदार बाळासाहेब पाटील यांचा पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे
मनवं येळगाव येथे उदयसिंह पाटील उंडाळकर यांची सत्ता कायम राहिली तर हिंगनोळी /हेळगाव पाडळी/अंतवडी येथे राष्ट्रवादी बाळासाहेब पाटील यांची सत्ता कायम राहिली आहे
वनवासमाची ग्रामपंचायत स्थानिक आघाडीच्या ताब्यात गेली आहे
No comments:
Post a Comment