वडगाव हवेली ग्रामपंचायतीत सत्तांतर ...जगदीश दादा जगताप गटाचे सरपंचपदासह 11 सदस्य विजयी
वेध माझा ऑनलाइन - वडगाव हवेली ग्रामपंचायत सत्तांतर काँग्रेसला धक्का भाजपा विजयी जगदीश दादा जगताप यांच्या गटाचे सरपंचपदासह 11 सदस्य विजयी महाविकास आघाडीचे पाच उमेदवार विजयी
No comments:
Post a Comment