रेठरे खुर्द निवडणुकीत काँग्रेस सरपंच पदाच्या उमेदवार सुनीता बापुसो साळुंखे विजयी
वेध माझा ऑनलाइन - रेठरे खुर्द येथील काँग्रेस सरपंच पदाच्या उमेदवार सुनीता बापुसो साळुंखे विजयी झाल्या आहेत आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाच्या म्हणुन या निवडणुकीत त्या उभ्या होत्या
No comments:
Post a Comment