वनवासमाची-खोडशी ग्रामपंचायतीत अॅड. उदयसिंहपाटील उंडाळकर व डॉ. अतुल भोसले यांच्या गटाची सत्ता
वेध माझा ऑनलाइन - वनवासमाची-खोडशी ग्रामपंचायतीत अॅड. उदयसिंहपाटील उंडाळकर व डॉ. अतुल भोसले यांच्या गटाची सत्ता आली आहे. त्यांच्या पॅनेलला सहा जागा मिळाल्या असून विरोधी पॅनेलला मतदारांनी तीन जागांवर रोखले.
No comments:
Post a Comment