वेध माझा ऑनलाइन - मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी फोन करून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी या फोनची गंभीर दखल घेतली असून, कॉल करणाऱ्याची ओळख पटवण्यात आली आहे. तर दुसरीकडे फोन करणारा व्यक्ती हा वेडा असल्याचा दावा शरद पवार यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवार याच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या वृत्ताने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी धमकीचा कॉल करणाऱ्यांची ओळख पटवली आहे. तर दुसरीकडे हा व्यक्ती वेडा असल्याचा दावा शरद पवार यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment