Friday, July 14, 2023

कोयनेत पाऊस कमी ; धरणात आज 24.35 टीएमसी इतका पाणीसाठा ;

वेध माझा ऑनलाईन। कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी असल्याने आज धरणात 24.35 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.कोयना क्षेत्रात प्रमाणापेक्षा कमी पाऊस  पडल्याची नोंद झाल्याने आज कोयनेत 11 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे धरणात आज सकाळी 24.35 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 

No comments:

Post a Comment