Monday, July 10, 2023

छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी ;

वेध माझा ऑनलाईन। अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना काल जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे त्यांच्या एक कार्यकर्त्यांच्या फोनवर ही धमकी देण्यात आली आहे पोलिसांनी तात्काळ धमकी देणाऱ्यास अटक केली आहे

प्रशांत पाटील असे धमकी देणाऱ्याचे नाव आहे 
भुजबळ यांना मारण्याची सुपारी आपण घेतली आहे असे त्याने धमकीत म्हटले आहे पुणे पोलीसानी त्याला त्याच्या नंबरच्या आधारे तात्काळ अटक केली असून भुजबळ त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत

No comments:

Post a Comment