राधाकृष्ण विखे पाटलांच्या सोबतीला आले तुकाराम मुंडे ; राज्यात ४१ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;
वेध माझा ऑनलाईन। शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यात आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच आहे. आज राज्य शासनाने तब्बल ४१ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आपल्या आतापर्यंतच्या सेवा काळात ज्यांनी बदल्यांचा रेकॉर्डच मोडलेला आहे, त्या आएएस तुकाराम मुंडे यांची बदली राधाकृष्ण विखे-पाटील मंत्री असलेल्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय खात्याच्या सचिवपदी झाली आहे.
No comments:
Post a Comment