Thursday, July 13, 2023

शासनाची ऑर्डर आहे की... अमरावतीला प्रमोशन...पण खंदारे म्हणतात...मी अन्य दोन, तीन जागा शासनाला सुचवू शकतो...

वेध माझा ऑनलाईन। कराड पालिकेचे नूतन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना आता अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नती मिळाली आहे अमरावतीमधील अकोला महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर त्यांना पदस्थापना देण्यात आली आहे तसे शासनाचे आदेशही आले आहेत

दरम्यान, माझ्या पदस्थापनेचा आदेश जरी आला असला तरी त्यात अंशता बदल होण्याची शक्यता आहे माझी काही कौटुंबिक अडचण आहे... त्यामुळे मी तसे कळवू शकतो ...शासन याचा सहानभूती पूर्वक विचार करून इतर ठिकाणी देखील माझी बदली करू शकते ...त्यासाठी मी माझ्यासाठी इतर काही ठिकाणे शासनाला सुचवू शकतो... तो माझा लुक आऊट आहे ...अशी प्रतिक्रिया खंदारे यांनी वेध माझा शी बोलताना व्यक्त केली आहे


No comments:

Post a Comment