कराडातील शिंदे मळा येथे सात ते आठ दरोडेखोरानी शिंदे डॉक्टर यांच्या घरावर दरोडा टाकला.यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मिळालेली माहिती अशी... वाखान परिसरात शिंदे डॉक्टर यांचे घर आहे रात्री उशिराच्या सुमारास सुमारे सात ते आठ दरोडेखोरांनी शिंदे डॉक्टर यांच्या घरात प्रवेश करून त्यांना चाकूचा धाक दाखवत घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली.अशी माहिती मिळाली आहे
No comments:
Post a Comment