उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री शरद पवारांच्या भेटीला ;
वेध माझा ऑनलाईन । पावसाळी अधिवेशनाआधी अजित पवार गटाच्या मंत्र्याची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिती तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, छगन भुजबळ वाय बी चव्हाण सेंटरला पोहचले आहेत त्यामुळे या अचानक भेटीने अनेक विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत
No comments:
Post a Comment