Friday, July 14, 2023

शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार हॉस्पिटलमध्ये ऍडमिट !

वेध माझा ऑनलाईन । राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार याना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे

प्रतिभाताई पवार यांना एका शत्रक्रियेसाठी ब्रिज कॅण्डी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे स्वतः शरद पवार नुकतेच हॉस्पिटलमध्ये पोहोचले असल्याचेही समजते

No comments:

Post a Comment