वेध माझा ऑनलाइन । पाटण तालुक्यातील कोयना परिसरात जोरदार पाऊस सुरू असून आतापर्यंत कोयना धरणात एकूण जवळपास 35 tmc पाणीसाठा झाल्याची नोंद झाली आहे
दरम्यान ओझरडे धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे तर नवजा व धरण परिसरात धुवाधार पाऊस सुरू आहे कोयनानगर परिसरातील बहुतांशी रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे दरम्यान संपूर्ण सातारा जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला आहे
No comments:
Post a Comment