Monday, July 10, 2023

कराडात गावठी पिस्तुल विकणाऱ्याला पोलिसांनी केली अटक ;

वेध माझा ऑनलाइन। देशी बनावटीचे गावठी पिस्टल विकण्यासाठी आलेल्या एकास कराड पोलिसांनी अटक केली आहे  मनोज खांडेकर असे या संशयित व्यक्तीचे नाव आहे

कराडच्या साई मंदिर उद्गगाह मैदान परिसरात काल रात्री उशिरा या संशयितास पोलिसांनी पकडले त्याच्याकडे अंदाजे 60 हजाराचे गावठी पिस्टल व मॅगझीन मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली आहे पुढील तपास शहर पोलीस करत आहेत

No comments:

Post a Comment