जलशुद्धीकरण केंद्रातील टाकीमधील गाळ काढण्याचे काम सुरू असल्या कारणाने उद्या पाणी पुरवठा होणार नाही तर रविवारी कमी दाबाचा पाणीपुरवठा होईल असे निवेदन कराड पालिकेच्या वतीने काढण्यात आले आहे पाणी जपून वापरा असे आवाहन मुख्याधिकारी श्री खंदारे यांनी केले आहे
No comments:
Post a Comment