विटा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर याना काही दिवसांपूर्वी लाच लुचपत विभागाने 2 लाखाची लाच घेताना रंगे हात पकडले होते नगरपरिषदेच्या केबिन मध्ये त्यांना लाच स्वीकारताना अटक करण्यात आली होती पंकज दभडे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली होती
शासनाने या तक्रारीची गंभीर दखल घेत औंधकर याना निलंबित करण्यात आले आहे अशी माहिती मिळत आहे या कारवाईमुळे अनेक भ्रष्ट प्रशासकिय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत
दरम्यान,औंधकर यांची मुख्याधिकारी म्हणून पार पडलेली कराड मधील कारकीर्द देखील अनेक अंगांनी वादग्रस्त ठरली होती
No comments:
Post a Comment