जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी ते 1898 ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहले होते. 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी भारताची फाळणी झाली भिडे गुरुजी यांनी एका कार्यक्रमात असे विधान केले होते आणि ते वादग्रस्त ठरल्याने अनेक ठिकाणी याबाबत आंदोलने होत आहेत साताऱ्यात देखील याविषयीचा निषेध करण्यात आला रिपब्लिकन पार्टी च्या आठवले गटाने गुरुजींच्या प्रतिकात्मक धोतराचे दहन केले पोवई नाका येथे हा निषेध करण्यात आला व गुरुजींवर गुन्हा नोंद करण्याबाबत मागणी करण्यात आली
No comments:
Post a Comment