वेध माझा ऑनलाईन । कर्नाटकातून पुण्याकडे 42 पोती भरून नेत असलेला सुमारे 25 लाख किमतीचा गुटका पोलीसानी जप्त केला आहे
कराड तालुक्यातील वराडे गावच्या हद्दीत ही कारवाई झाली याप्रकरणी पिंपरी चिंचवडचा टेम्पो चालक व लातूर परिसरातील एक जण असे दोघांना पोलिसांनी अटक केली आहे
सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख व कराड चे डी वाय एस पी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने ही कारवाई करण्यात आली
No comments:
Post a Comment