कराड विटा मार्गावरील राजमाची गावच्या हद्दीत मोकाशी कृषी महाविद्यालय परिसरात अनोळखी इसमाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेहाचा सांगाडा आढळून आला. ही घटना सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.आदळून आलेला सांगाडा पुरूष की स्ञी जातीचा आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.या प्रकारामुळे कराड तालुक्यात खळबळ उडाली आहे.सांगडा खूप दिवसापूर्वीचा असल्याने हा स्त्री जातीचा आहे की पुरुष जातीचा हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.जोपर्यंत या सांगाड्याची ओळख पटत नाही,तोपर्यंत घातपात की मृत्यू याबाबत काहीही सांगता येणार नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले. याबाबत पोलिस अधिक माहिती घेत आहेत.
No comments:
Post a Comment