Friday, June 30, 2023

जुन्या दरानेच पाणीपट्टी आकारणी करा ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ;

वेध माझा ऑनलाइन। कराड पालिकेने जुन्या दराने पाणीपट्टी आकारणीची कारवाई सुरू करून त्यापूर्वीची थकबाकी असलेली रक्कम 3 कोटी 88 लाख वसूल करावी असे आदेश सातारा जिल्हाधिकारी यांनी नुकतेच दिले आहेत

आदेशात म्हटलं आहे कराड च्या नागरिकानी पाणीपट्टी दरवाढीचा केलेला विरोधाचा विचार करून  दरवाढीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून जुन्या दराने वसुलीस स्थगिती दिलेली नाही असे आदेशात म्हटले आहे

No comments:

Post a Comment