वेध माझा ऑनलाईन ; कराड जनता सहकारी बँकेच्या 296 कर्मचाऱ्यांच्या नावावर काढलेल्या चार कोटी ६२ लाख ८७ हजारांच्या कर्ज प्रकरणात बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकरांसह २१ संचालक, तीन अधिकारी, तीन कर्जदारांसह बँकेचे अवसायानिकांच्या चौकशी करण्याचे आदेश न्यायाधिश एम. व्ही. भागवत यांनी दिले आहे यामध्ये गंभीर प्रकार आढळून येत आल्याने गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्या. भागवत यांनी दिले आहेत. त्यामुळे बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकरासह २७ जणांची चौकशी होणार आहे.विश्वासघात,फसवणूक, आर्थिक फसवणूक, बनावट दस्ताऐवज तयार करणे, त्याचा वापर करणे, त्या आधारे एखाद्याची फसवणूक करण्यासारखे गंभीर प्रकार झाल्याने न्यायालयाने हे चौकशीचे आदेश दिले आहेत
No comments:
Post a Comment