Monday, September 5, 2022

नगरसेविका सौ सुप्रिया खराडे व श्री गणेश नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने प्रभाग क्रमांक 15 मधील आजी-माजी सैनिकांचा सत्कार...


वेध माझा ऑनलाइन -
 येथील प्रभाग क्रमांक 15 मधील नगरसेविका सौ सुप्रिया खराडे,  युवा नेते राहुल खराडे  मित्रपरिवार तसेच श्री गणेश नवरात्र उत्सव मंडळ, यांच्यावतीने प्रभागातील आजी-माजी  सैनिकांचा नुकताच सत्कार करण्यात आला त्यावेळी सैनिक बापूराव पवार ,आनंद रायते, मन्सूर तांबोळी,  बद्रुद्दीन मुल्ला, सयाजी  जगताप , सुनील  बनसोडे, लखन सर्जे, सदाशिव स्वामी ,महेश पवार ,भीमराव पाटील ,यांच्यासह  त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान चिन्ह, तसेच शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी.आय. सौ तबस्सुम शहादिवान यांची उपस्थीती होती 

या कार्यक्रमास नगरसेविका सौ सुप्रिया तुषार खराडे, युवा नेते राहुल खराडे ज्येष्ठ नागरिक महादेव गायकवाड, प्रकाश धनगर, दुडप्पा कोळी,  भीमाशंकर हडपद ,अशोक साठे,  इकबाल खतीब, मधुकर साठे, सागर गवळी ,आकाश घोडके, दत्ता शिंदे ,विजय खडतरे, आकाश कदम ,आकाश घेवारी, निखिल जगताप, विजय कोळी, आकाश साठे, सुरत सनगर ,अमोल साठे, रवींद्र साठे, मयूर वांगी, चंद्रकांत कोळी ,संजय हडपत, संदीप साठे अमित पवार, सागर साठे ,प्रणव सूर्यवंशी, अमोल शेवाळे ,रवींद्र कुलर, संकेत चक्की, जयराज मुदुळे, तसेच महिला  सौ रंजीता कोल्हार, उमा रायते ,सौ पवार सौ अर्चना साठे ,सौ सारिका साठे, अंजली साठे, कोळी सौ जगताप ,व पाटील मॅडम तसेच सुमंगल नगर  कार्वे नाका परिसरातील व प्रभाग 15 मधील नागरिक, युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदर उपक्रमाबद्दल खराडे कुटुंबीय व श्री गणेश नवरात्रोत्सव मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे

No comments:

Post a Comment