कोल्हापूर येथे जातीय दंगलीचे लोण गेले दोन दिवस पसरत असल्याचे वातावरण आहे आजही त्याठिकाणचे वातावरण चिघळले आहे असे असताना संपूर्ण राज्यभरात याविषयी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे या पार्शवभूमीवर संवेदनशील शहराच्या ठीकाणी पोलीस रूट मार्च काढताना दिसत आहेत एकूणच याच सर्व परिस्थितीचा विचार करून कराड येथील पोलीस यंत्रणेकडून आज सायं 7,30 वाजता येथील दत्त चौकातून रूट मार्च काढण्यात आला
No comments:
Post a Comment