Monday, June 5, 2023

माझी वसुंधरा स्पर्धेत कराड नगरपालिका राज्यात प्रथम ; मुख्याधिकारी डाके व सर्व पालिका कर्मचारी वर्गाचे शहरातून होतय अभिनंदन...

वेध माझा ऑनलाइन । माझी वसुंधरा स्पर्धेनतर्गत कराड नगर पालिकेने 1 लाख  लोकसंख्येच्या शहराच्या कॅटेगरीमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे आज मुंबई येथे या पुरस्काराचे वितरण झाले मुख्याधिकारी रमाकांत डाके उपमुख्याधिकारी विशाखा पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला

दरम्यान कराड पालिकेने या स्पर्धेतून यापूर्वी सुरुवातीला प्रथम क्रमांक नंतर द्वितीय क्रमांक व यावर्षी पुन्हा प्रथम क्रमांक पटकावला आहे सी ओ रमाकांत डाके व कराड पालिकेच्या सर्व कर्मचारी वर्गाचे विशेष परिश्रम यासाठी महत्वपूर्ण मानले गेले आहेत सर्व कर्मचारी वर्गाचे व विशेष करून सी ओ डाके यांचे कराडातून अभिनंदन होत आहे

No comments:

Post a Comment