Tuesday, October 11, 2022

कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा ; आज रात्री 10 वाजता होणार 1050 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग ; वाचा बातमी.....

वेध माझा ऑनलाइन - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढल्याने आज दि. 11 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 10:00 वा धरण पायथा विद्युत गृहामधून 1050 क्युसेक्स विसर्ग चालू  करण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment