वेध माझा ऑनलाइन - उद्यापासून नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे नोव्हेंबरमध्ये बँकांना 10 बँक सुट्ट्या असतील त्या सुट्ट्यांची लिस्ट पहा...
नोव्हेंबर 2022 मधील बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट खालीलप्रमाणे...
नोव्हेंबर 1 – कन्नड राज्योत्सव आणि कुट मुळे बेंगळुरू आणि इंफाळमध्ये बँक सुट्टी असेल.
6 नोव्हेंबर – रविवारमुळे बँका बंद राहतील.
८ नोव्हेंबर – गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा, रहस पौर्णिमा आणि वांगला उत्सव साजरा केला जाईल, त्यामुळे बँका बंद राहतील.
11 नोव्हेंबर – बंगळुरू आणि शिलाँगमध्ये वांगला उत्सव आणि कनकदास जयंतीनिमित्त बँका बंद राहतील.
12 नोव्हेंबर – महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी बँका बंद राहतील.
13 नोव्हेंबर – रविवार असल्यामुळे सुट्टी आहे.
20 नोव्हेंबर – रविवार साप्ताहिक सुट्टी आहे.
23 नोव्हेंबर – सेंग कुत्स्नेम सणानिमित्त शिलाँगमध्ये बँकेला सुट्टी असेल.
26 नोव्हेंबर – महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.
27 नोव्हेंबर – रविवार आहे आणि त्यामुळे या दिवशी बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.
No comments:
Post a Comment