वेध माझा ऑनलाईन -येथील लोकशाही आघाडीच्या सभासद,पदाधिकारी व लोकशाही आघाडीस मानणाऱ्या सर्व हितचिंतक,सहकारी व कार्यकर्ते यांचा स्नेहमेळावा शनिवार दि ०३ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता,बाबूभाई पद्मसी हॉल,मेन रोड,गुरुवार पेठ,श्री मारुती बुवा यांचे मठासमोर आयोजित केला असल्याची माहिती आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे
सदर स्नेहमेळाव्यास आघाडीचे मार्गदर्शक व नेते,राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.तरी सर्व लोकशाही आघाडीवर प्रेम करणाऱ्या सहकारी मित्रानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे
No comments:
Post a Comment